Ad will apear here
Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा सातवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
अंदमानात ५० वर्षे कैदी म्हणून जाण्याचा प्रसंग उभा ठाकला असतानाही स्थितप्रज्ञ राहून, मृत्यूशी झुंजण्याचा निश्चय करणाऱ्या सावरकरांनी ‘अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला’ अशी गर्जना करत स्वतःच्या मनाला उभारी दिली. बोटीवरून अंदमानात नेताना ब्रिटिशांच्या निर्दयी हालअपेष्टा सोसत, युगपुरुष सावरकरांनी चार जुलै १९११ रोजी अंदमानाच्या कारागृहात प्रवेश केला. पहिल्याच भेटीत, सेल्युलर जेलचा कर्दनकाळ जेलर बॅरीच्या धमक्यांना न जुमानता, आपल्या निश्चल मनोवृत्तीचा आणि ध्येयाचा धडा त्याला दिला. सावरकरांना राजबंदी (पॉटिकल प्रिझनर) म्हणून पाठविले गेले असतानाही ‘डेंजरस’ (धोकादायक) असा बिल्ला त्यांच्या गळ्यात अडकवला गेला आणि त्यांची रवानगी सात नंबरच्या बराकीच्या वरच्या मजल्यावरील एका काळकोठडीत झाली.

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा सातवा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या सहाही भागांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा आठवा भाग १६ जुलै २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )












 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZTXCC
Similar Posts
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १० स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा दहावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा बारावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग पाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा पाचवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सहा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा सहावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language